Happy Holi SMS in Marathi

Holi SMS Marathi – Looking for an Happy Holi sms in Marthi 2018.

Holi information in marathi

होली (Holi) वसंत ऋतु में मनाया जाने वाला एक महत्वपूर्ण भारतीय और नेपाली लोगों का त्यौहार है। यह पर्व हिंदू पंचांग के अनुसार फाल्गुन मास की पूर्णिमा को मनाया जाता है। रंगों का त्यौहार कहा जाने वाला यह पर्व पारंपरिक रूप से दो दिन मनाया जाता है। यह प्रमुखता से भारत तथा नेपाल में मनाया जाता है।

 

Holi SMS Marathi

Best Holi SMS Marathi to share with friends and family. For more message scroll down

 

🔥 होळीच्या पवित्र अग्निमध्ये

निराशा, दारिद्र्य,दुःख यांचे दहन होवो, 🔥
आणि
तुमच्या आयुष्यात सुख, आरोग्य आणि शांति नांदो. 🍃🌷

तुम्हाला व तुमच्या परिवाराला होळी पर्वाच्या खुप खुप शुभेच्छा 🌺🌸
🙏🏻🙏🏻

 

गुल ने गुलशन से गुलफाम भेजा है,सितारो ने आसमान से सलाम भेजा है, मुबारक हो आपको होली का त्योहार, हमने दिल से यह पैगाम भेजा है

|| हेप्पी होली ||

 

 

😊😃🎨रंग प्रेमाचा❤, रंग स्नेहाचा,😍
“रंग नात्यांचा,👨‍👩‍👧‍👦 रंग बंधाचा,🤝
“रंग हर्षाचा,😄 रंग उल्हासचा,🕺
रंग नव्या उत्सवाचा साजरा करू होळी संगे…😍😍
होळीच्या आणि रंगपंचमीच्या हार्दिक शुभेच्छा !!
🎨🌻🙏🏽

 

Holi Festival Essay in Marathi

Best Holi festival eassy in Marathi for school. For more message scroll down

 

हे बारा गावच्या, बारा वेशीच्या, बारा बावडीच्या, बारा नाक्याच्या, बारा गल्लीच्या, बारा शहराच्या देवा महाराजा……….
होय महाराजा………….

आज जो शिमग्याचो सण सगळे पोरा टोरा, म्हातारे कोतारे, मिळान साजारो करतत, त्यांचो तू नेहमी सांभाळ कर आणि जी काय इडा पिडा, वाकडा नाकडा असात त दूर कर रे महाराजा….
होय महाराजा…..

कोणी काय कोणावर वाकडा नाकडा केला असात तर ता बाहेरच्या बाहेर निघाण जाऊं दे रे महाराजा……….
होय महाराजा……….

कोणाक पोर होत नसात तर त्याक पोर होऊ दे, काम धंद्यात सर्वानका यश दे, पोरा टोराक शिक्षणात यश दे, कोणाचा लग्न जुळत नसात तर ता तुझ्या क्रुपेन जमानदे रे महाराजा……
होय महाराजा……..

हे देवा महाराजा आज जो काय महाराष्ट्रात दुष्काळ पडलो हा, त्याचो तू नाय नाट कर आणि तुझ्या कृपा दुष्टीने भरभरून पाणी दे रे महाराजा……..
होय महाराजा…….

हे देवा महाराजा आणि जो काय आजकाल पोरी टोरीन वर अत्याचार होतंत आणि जे करतत त्याचो नाय नाट कर रे महाराजा…..
होय महाराजा….

ह्या बघा देवक मी नारळ देऊन सगळ्यांच्या वतीने गराणा घातलाय. चला आता सगळ्यांनी पाया पडा आणि शिमगो खेळाक यवा.

बोला होळी रे होळी,
पुरणाची पोळी …………
* आपणा सर्वाना शिमग्याच्या, धुळवड/धुलीवंदन/रंगपंचंमी जे काय म्हणात, त्याच्या मनपुर्वक शुभेच्छा*

 

😋 खमंग पुरणपोळीचा आस्वाद घेण्याआधी..
🎨 रंगांमध्ये रंगुन जाण्याआधी..
💭 होळीच्या धुरामध्ये हरवुन जाण्याआधी..
🌝 पौर्णिमेचा चंद्र उगवण्याआधी..
☺ तुम्हाला
मी व माझ्या परिवारा तर्फे
“होळीच्या शुभेच्छा”🔥🙏

 

* खमंग पुरणपोळीचा
आस्वाद घेण्या आधी..
☆←♡→☆

रंगां मध्ये रंगुन
जाण्याआधी..
☆←♡→☆

होळीच्या धुरामध्ये हरवुन जाण्या आधी..
☆←♡→☆

पौर्णिमेचा चंद्र
उगवण्या आधी..
☆←♡→☆

तुम्हाला माझ्याकडुन
☆←♡→☆

“होळीच्या शुभेच्छा”

 

Holi Whishes in Marthi

Best Holi Whishes in Marathi to share with friends and family. For more message scroll down.

 

💛💛💛💛💛💛💛
💛💛ए क रं ग 💛💛
💛💛 मैत्रीचा 💛💛
💛💛💛💛💛💛💛

❤❤❤❤❤❤❤
❤❤ ए क रं ग ❤❤
❤❤ प्रेमाचा ❤❤
❤❤❤❤❤❤❤

💚💚💚💚💚💚💚
💚💚 ए क रं ग 💚💚
💚💚 आनंदाचा 💚💚
💚💚💚💚💚💚💚

💜💜💜💜💜💜💜
💜💜 ए क रं ग 💜💜
💜💜 विश्वासाचा 💜💜
💜💜💜💜💜💜💜

💙💙💙💙💙💙💙
💙💙 ए क रं ग💙💙
💙💙 म स्ती चा 💙💙
💙💙💙💙💙💙💙

💚❤💚❤💚❤💚
❤💚ए क रं ग 💚❤
💚❤ गोड गोड ❤💚
❤💚 भाषेचा 💚❤
💚❤💚❤💚❤💚

💜💙💛❤💚💛💙
💙💚मजेत येणार ❤💜
💛❤ स ण 💙💚
💜💚 रं ग दा र 💛❤
❤💙 हो ळी चा 💛💚
💙💛❤💜💚💙💜

💃💃💃💃💃💃💃
💃💕 हो ळी च्या 💕💃
💃💃सर्वांना खुप 💃💃
💃💃 शुभेच्छा 💃💃
💃💃💃💃💃💃💃🏾

💙❤💛💚❤💙💛
happy holi in advance
❤❤❤❤❤❤❤

 

🙏🌹सुंदर दिवसाच्या सुंदर शुभेच्छा🌹🙏
होळीच्या पवित्र अग्निमध्ये🔥,
निराशा😔, दारिद्र्य🤕, आळस😑 यांचे दहन होवो😎,
अणि सर्वांच्या आयुष्यात आनंद😊, सुख😎, आरोग्य🤤 अणि शांति 😇नांदो.
होळीच्या 🌊अणि रंगपंचमीच्या🎨🤡 हार्दिक शुभेच्छा

 

Holi Marthi

 

होळी रे होळी,,,,

हक्काने वाजवतो अख्या जगाला नाचवतो 💃 म्हणूनच आम्ही शिमगा गाजवतो 👍 आतुरता फक्त आगमनाची शिस्तीत वाजवणार पण शिमगा गाजवणार आम्ही कोकणी
…. .👍👌👌👌❤❤❤
कोकणच्या शिमग्याचा नाद नाय करायचा…!!!

सर्व भाविकांना शिमगा महोत्सवाच्या अस्सल कोकणी कडुन भरभरून शुभेच्छा…🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻

 

“लाल” रंग तुमच्या गालांसाठी,
“काळा” रंग तुमच्या केसांसाठी,
“निळा” रंग तुमच्या डोळ्यांसाठी,
“पिवळा” रंग तुमच्या हातांसाठी,
“गुलाबी” रंग तुमच्या होठांसाठी,
“सफेद” रंग तुमच्या मनासाठी,
“हिरवा” रंग तुमच्या आरोग्यासाठी,
होळीच्या या सात रंगांसोबत,
तुमचे जीवन रंगून जावो…
होळीच्या आणि रंगपंचमीच्या हार्दिक शुभेच्छा!

 

Holi status in marathi

 

रंगून जाऊ रंगात आता,
अखंड उठु दे मनी तरंग,
तोडून सारे बंध सारे,
असे उधळुया आज हे रंग…
रंग पंचमीच्या हार्दिक शुभेच्छा !

 

Holi SMS Marathi

 

Looking for an Holi SMS Marathi holi sms in marathi holi information in marathi holi festival happy holi in marathi holi messages in marathi Holi status in marathi

Holi SMS Marathi holi sms in marathi holi information in marathi holi festival happy holi in marathi holi messages in marathi


Best Holi SMS

This don’t just stop at coloring the faces of your friends and relatives – also touch their hearts with some imaginative HoliE-cards. Whether you are near or far from your loved ones, the greeting cards will convey your good wishes. Spill the colors of happiness this HoliY with the vibrant and delightful Holi cards.

Love is the purest and the most beautiful of all feelings in this world. And Holi is just the perfect occasion to celebrate this wonderful feeling by soaking your sweetheart’s soul with love. Color your beloved’s heart with different shades of your love. Make your sweetheart’s Holi a truly memorable one with our special Holi ecards.

The festival has many purposes; most prominently, it celebrates the beginning of Spring. In 17th century literature, it was identified as a festival that celebrated agriculture, commemorated good spring harvests and the fertile land. Hindus believe it is a time of enjoying spring’s abundant colors and saying farewell to winter. To many Hindus, Holi festivities mark the beginning of the new year as well as an occasion to reset and renew ruptured relationships, end conflicts and rid themselves of accumulated emotional impurities from the past.

Play with colours

Holi frolic and celebrations begin the morning after the Holika bonfire. There is no tradition of holding puja (prayer), and the day is for partying and pure enjoyment. Children and young people form groups armed with dry colours, coloured solution and water guns (pichkaris), water balloons filled with coloured water, and other creative means to colour their targets.


Holi SMS

BEST HOLI GREETINGS

BEST HAPPY HOLI IMAGES

HAPPY HOLI MESSAGES

HAPPY HOLI QUOTES

NEW HAPPY HOLI SHAYARI


Looking for an Holi SMS Marathi holi sms in marathi holi information in marathi holi festival happy holi in marathi holi messages in marathi Holi status in marathi

Holi SMS Marathi holi sms in marathi holi information in marathi holi festival happy holi in marathi holi messages in marathi